Ramabai ambedkar biography in marathi renuka
Dr b r ambedkar books pdf in hindi
Ramabai ambedkar biography in marathi renuka 2!
रमाबाई आंबेडकर
रमाबाई भीमराव आंबेडकर (७ फेब्रुवारीइ.स. १८९८ – २७ मे, इ.स. १९३५) या डॉ.
The constitution of india by dr b.r. ambedkar pdf in hindi
बाबासाहेब आंबेडकर यांच्या पहिल्या पत्नी होत्या.[१] बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी त्यांना आईची उपमा देत रमाई संबोधतात.
सुरुवातीचे जीवन
[संपादन]रमाबाई आंबेडकर यांचा जन्म एका गरीब कुटुंबात झाला होता.
त्यांचे वडील भिकू धुत्रे (वलंगकर) व आई रुक्मिणी यांच्यासह रमाबाई दाभोळजवळील वंणदगावात नदीकाठी महारपुरा वस्तीमध्ये राहत. त्यांना ३ बहिणी व एक भाऊ (शंकर) होता.
Ramabai ambedkar biography in marathi renuka pdf
मोठी बहीण दापोलीत दिली होती. भिकू दाभोळ बंदरात माशांनी भरलेल्या टोपल्या बाजारापर्यं पोहचवत असे. त्यांना छातीचा त्रास होता. रमा लहान असतानाच त्यांच्या आई यांचे आजारपणाने निधन झाले. आईच्या जाण्याने कोवळ्या रमाच्या मनावर आघात झाला.
धाकटी बहीण गौरा व भाऊ शंकर अजाण होते.
Ramabai ambedkar biography in marathi renuka
काही दिवसात वडील भिकू यांचेही निधन झाले. पुढे वलंगकर काका व गोविंदपुरकर मामा मुलांना घेऊन मुंबईला भायखळा मार्केटच्या चाळीत रहायला गेले.
विवाह
[संपादन]सुभेदार रामजी आंबेडकर हे आपल्या भीमराव नामक मुलासाठी वधू पाहत होते.
सुभेदारांना भायखळा मार्केटजवळ राहणा